जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोदा यांच्या कडून होळी सणाची शुभेच्छा
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोदा मुख्याध्यापक विनोद जी चेन्ने सर व स्वयंसेवक यांच्या कडून सगळ्या विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि सर्व पालक यांना होळी ची हार्दिक शुभेच्छा