logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

Gera Developments Pvt. Ltd. कडून ‘गेरा’स इम्पेरियम गेटवे’ला थेट मेट्रो प्रवेशमार्ग सुरू

पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोशी थेट जोडलेले ‘इम्पेरियम गेटवे’
वडगाव शेरी समाचार / संदीप शेलार (वरिष्ठ पत्रकार)
पुणे, दि. २४ : पिंपरी-चिंचवडमधील व्यावसायिक विकासाला चालना देणारा महत्त्वाचा टप्पा पार पडला असून Gera Developments Pvt. Ltd. यांनी ‘गेरा’स इम्पेरियम गेटवे’ या प्रकल्पाला थेट Maharashtra Metro Rail Corporation Limited (महा मेट्रो) अंतर्गत असलेल्या भोसरी मेट्रो स्थानकाशी जोडणारा समर्पित प्रवेशमार्ग सुरू केला आहे. मेट्रोशी थेट एकात्मिक जोडणी असलेले हे शहरातील पहिल्या व्यावसायिक संकुलांपैकी एक ठरले आहे.
उद्घाटनप्रसंगी महा मेट्रोचे प्रॉपर्टी विभागाचे एजीएम मनोज दंडारे, प्लॅनिंग विभागाचे डीजीएम मिहिर कुलकर्णी तसेच गेरा डेव्हलपमेंट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलजार मल्होत्रा उपस्थित होते.
कंपनीविषयी
पन्नासहून अधिक वर्षांची परंपरा असलेली Gera Developments Pvt. Ltd. ही पुण्यातील अग्रगण्य रिअल इस्टेट कंपनी असून पुणे, गोवा, बेंगळुरू आणि कॅलिफोर्निया येथे विविध प्रकल्प विकसित केले आहेत. ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन, नवकल्पना आणि पारदर्शकता या तत्त्वांवर आधारित कंपनीने ५ व ७ वर्षांची वॉरंटी, चाइल्डसेंट्रिक होम्स, इंटेलिप्लेक्सेस, स्कायव्हिला आणि ‘इम्पेरियम’ मालिकेसारख्या संकल्पना सादर केल्या आहेत.

पन्नासहून अधिक वर्षांची परंपरा असलेली Gera Developments Pvt. Ltd. ही पुण्यातील अग्रगण्य रिअल इस्टेट कंपनी असून पुणे, गोवा, बेंगळुरू आणि कॅलिफोर्निया येथे विविध प्रकल्प विकसित केले आहेत. ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन, नवकल्पना आणि पारदर्शकता या तत्त्वांवर आधारित कंपनीने ५ व ७ वर्षांची वॉरंटी, चाइल्डसेंट्रिक होम्स, इंटेलिप्लेक्सेस, स्कायव्हिला आणि ‘इम्पेरियम’ मालिकेसारख्या संकल्पना सादर केल्या आहेत. कंपनीला विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसह ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ संस्थेकडून सलग आठ वर्षे उत्कृष्ट कार्यस्थळ म्हणून मान्यता मिळाली आहे.

367 views

Comment
  • Sandeep Rajaram Shelar

    Nice Information...✨️💐🥳👌