logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

सत्यशोधक मुक्ता साळवे 7 वे साहित्य संमेलन कोल्हापूर येथे 1 मार्च 2026 ला होणार आहे.

सत्यशोधक बहुजन आघाडी, महा. राज्य या संघटनेचे 7वे सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य संमेलन 1,मार्च रोजी कोल्हापूर करवीर नगरीत होणार आहे. या समेलन मध्ये अनेक मान्यवर लेखक, यांचे साहित्य,कवी, यांच्या कविता सादरीकरण तसेच मान्यवर वक्ते यांची भाषण, व सास्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
बातमीदार
Kaluram Rajguru pune
Mo. 9604525101

27
1385 views

Comment