logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

श्रीनाथ विद्यालय व कै. विजयकुमार उर्फ बाबासाहेब शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय बोरगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर NMMS मध्ये पुन्हा उत्तुंग भरारी

💐 *श्रीनाथ विद्यालय व कै. विजयकुमार उर्फ बाबासाहेब शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय बोरगाव ता.माळशिरस जि. सोलापूर* 💐
🏆🥇 *अभिनंदन अभिनंदन अभिनंदन* 🏆🥇 🏆🥇 *अभिनंदन अभिनंदन अभिनंदन* 🏆🥇
✌️ *पुन्हा उत्तुंग भरारी* ✌️
*शासना मार्फत घेतल्या जाणाऱ्या NMMS नॅशनल मीन्स-कम-मेरिट स्कॉलरशिप परीक्षा 2026 मध्ये आपल्या विद्यालयातील 38 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत*पैकी*

*100 पेक्षा जास्त गुण असणारे विद्यार्थी*
*1) कु.वैष्णवी आत्माराम गोडगे - 146*
*2) श्रेयश प्रवीण कुदळे - 145*
*3)कु. प्रणिती प्रवीण कुंभार - 142*
**4)सोहम महादेव पिसे- 134*
**5)कु.आलिया इस्माईल शिकीलकर- 134*
**6)कु.समृद्धी महेश सुरवसे - 124*
**7)*कु.श्रेया तुकाराम पांढरे-117*
**8)*कृष्णा बाळासाहेब पिसे- 116*
**9)*अहिल्या गणेश हाके -115*
**10)कु.*गीतांजली विजय गमे- 114*
**11)*वैष्णवी राहुल गोरे- 112*
**12)कु.कर्तव्या लक्ष्मण घळके - 111*
**13)रणजित सुजित होळकर- 110*
**14)कु.प्रांजली तुकाराम शेळके-109*
**15)कु.प्रणिता नागनाथ यादव-105*
**16)कु.तृप्ती अमोल पाटील- 105*
**17)कु.श्रुती सतीश बोडरे -104*
**18)संस्कृती किरण पिसे- 104*
**19)सम्यक चंद्रकांत सरतापे- 100*

⚜️ *मार्गदर्शक टीम*⚜️

**विभाग प्रमुख*
*श्री.ढवळे टी.ए.*

*विषय शिक्षक* -
*गणित - श्री.गोसावी एम.एस.*
*विज्ञान-*सौ धुमाळ पी.एस व श्री गज्जम एस.एस*
**स.शास्त्र-श्री.जगताप आर.व्ही.*
*बुद्धिमत्ता-श्री.ढवळे टी. ए.*

*पर्यवेक्षक.* *मुख्याध्यापक*
*(श्री लष्कर R.T.)* *(श्री.रेपाळ R.L.)*

_*सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे,पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!!*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*शुभेच्छुक -*
*रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत दळवी साहेब, सचिव माननीय विकास देशमुख साहेब, सहसचिव (माध्य )माननीय बी एन पवार साहेब , रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे विभागीय चेअरमन माननीय संजीव पाटील साहेब,मध्य विभागाचे विभागीय अधिकारी श्री.नवनाथ जगदाळे साहेब, सहाय्यक विभागीय अधिकारी- एन टी निकम साहेब व श्री दिनेश दाभाडे साहेब ,शाखा मित्र लाईफ मेंबर व जनरल बॉडी सदस्य माननीय रामराजे मानेदेशमुख साहेब , समन्वयक व मा लाईफ मेंबर माननीय रेडे के .व्ही . साहेब तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. रेपाळ आर. एल. ,पर्यवेक्षक श्री.लष्कर आर. टी., गुरुकल प्रमुख व स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख श्री. ढवळे टी ए,स्कूल कमिटी,शाळा व्यवस्थापन व विकास समिती, माजी विद्यार्थी संघ, गुरुकुल पालक संघ ,माता पालक संघ सर्व ग्रामस्थ आणि विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी!!!!*
🌹🌹🌷⚜️⚜️🌷🌹🌹💐💐

19
2621 views

Comment