logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जीवघेण्या हल्ल्याचे कलम वाढवा अपर अधीक्षकांकडे मागणी...

जीवघेण्या हल्ल्याचे कलम वाढवा अपर अधीक्षकांकडे मागणी...


श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज) याबाबत अधिक माहिती अशी की,शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख श्री.शिवाजीराव जवरे यांच्यावर गेल्या आठवड्यामध्ये बाभळेश्वर-राजुरी रोडवर प्राणघातक हल्ला झाला होता. या घटनेनंतर लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यात जीवघेण्या हल्ल्याचे कलम व संघटित गुन्हेगारीचे कलम वाढवण्याची मागणी अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्याकडे श्री.जवरे यांच्याकडुन करण्यात आली आहे.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views

Comment