logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

बांबरुड राणीचे येथे शिव जयंती निमित्तने "भव्य शिवचरित्र" व्याख्यानाचे आयोजन....!

बांबरुड राणीचे येथे दिनांक २५ फेब्रुवारी रोजी भव्य शिवचरित्र व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे
पाचोरा प्रतिनिधी:-
जिल्हाध्यक्ष किरण अशोक सुर्यवंशी
छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती उत्सवानिमित्त बांबरुड राणीचे येथे दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य शिवचरित्र व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध व्याख्याते
राहुल गिरी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
📍 स्थळ : बाजारपेठ, बांबरुड राणीचे
🗓 दिनांक : २५/०२/२०२६
या व्याख्यानातून
महान राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
पराक्रम, शौर्य व आदर्श कार्याची प्रेरणादायी गाथा ऐकण्याची सुवर्णसंधी लाभणार आहे.
तरी सर्व शिवप्रेमी, नागरिक व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून
कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती. गावातील छत्रपती शिवाजी महाराज शिव स्मारक समिती व शिवजंयती आयोजक व गावातील शिव प्रेमी यांचे सहकार्य लाभले आहे,

4
25 views

Comment