logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

असंख्य प्रश्नाचे एकच उत्तर..! तथागत भगवान गौतम बुद्ध...



जीवनातील अंतिम सत्य भगवान बुद्धाची त्रिविध शिकवण , महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्य यांनी रयतेचे राज्य साध्या आणि सोप्या भाषेत माननीय चव्हाण सरांनी लिखाणाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने सांगितले त्यांचा तो लेख मी जशास तसा प्रसारित करीत आहे. अर्थात



असंख्य प्रश्नांच एकच उत्तर..! तथागत भगवान बुद्ध



'ह्या जगात असंख्य प्रश्न आहे हे संपूर्ण जग प्रश्नानेच भरलेलं आहे पण ह्या असंख्य प्रश्नाच एकच उत्तर आहे ते म्हणजे बुद्ध.. भारताची ओळखच बुद्ध आहे म्हणूनच बुध्दाला लाईट ऑफ आशिया म्हटलं जातं.. बुद्ध आशिया खंडाचा प्रकाश आहे.. हजारो वर्षापूर्वी ज्यांनी जगाला दुःखमुक्तीचा मार्ग दिला ते भगवान बुद्ध इथल्या असंख्य लोकांच्या असंख्य प्रश्नाच उत्तर आहे. काही दिवसापूर्वीच छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थळ शिवनेरी याठिकाणी दिली. तेव्हा असं लक्षात आलं शिवनेरीच्या अगदीच लेण्याद्री नामक ठिकाण आहे बुद्ध लेणी आहे. तिथे एक बौध्द स्तूप आहे आणि बाजूलाच गणपती मंदिर सुद्धा आहे.. व्यक्तीने आम्हाला शिवनेरी माहिती दिली त्यांनी पहिलं बुध्दाच घेतलं.. त्यावरून कळलं कुठेही जा! बुद्ध हेच बऱ्याच प्रश्नांच



मी उत्तर आहे. ज्या व्यक्तीने कलिंग यांच सारखं युद्ध जिळून संपूर्ण भारत भेट आपल्या सम्राज्याला जोडलं तो की, सम्राट अशोक सुद्धा बुद्धाला शरण जवळ गेला. वारकरी संप्रदायावर सुद्धा तिथे बुध्दाचा प्रभाव आहे. आणि छत्रपतीच मोठा स्वराज्य सुद्धा बुध्दाच्या तत्वावर चालणार होतं. समता, स्वातंत्र्य आणि ज्या बंधुत्व असणार रयतेच राज्य बद्दल छत्रपती शिवाजी महाराज यांनी नाव घडवलं आणि त्याच राजाची की, समाधी ज्योतिबा फुलेनी शोधली आणि त्याच ज्योतिबा फुले व बुद्ध



असंख्य प्रश्नाच एकच उत्तर..!



व कबीर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरु मानल माझ्या जीवनात असंख्य प्रश्न आले पण माझ्या बहुतांश प्रश्नाच उत्तर बुध्दाच्या तत्वज्ञानात आहे.. मला एका व्यक्तीने प्रश्न केला की, तुम्हाला कोणी सोडून गेलं की दुःख होतं का..? मी उत्तर दिल हो दुःख होतं पण मी त्यावर रडत बसत नाही.. कारण बुद्ध म्हणतात 'Nothing is permanent' हे जीवन क्षणभंगूर आहे.. इथे कोणतीही गोष्ट शेवटपर्यंत टिकतं नाही.. सकाळी उगवलेला सूर्य संध्याकाळी मावळतोच तो कोणासाठी थांबत नाही.. म्हणून कोणी सोडून गेलं तर त्याच दुःख आपल्याला होतं, पण त्यावर जास्त काळ रडण्यात मजा नाही.. कारण तस कराल तर आयुष्याचा आनंद तुम्हाला घेता येणार नाही.. आणि संपूर्ण जीवन रडण्यात जाईल.. त्यामुळे कोणत्याही गोष्टीला जास्त धरून बसू नका.. छत्रपतीच्या स्वराज्यात बुध्दाची तत्व होती.. लोकशाही होती म्हणून हे स्वराज्य रयतेच



राज्य ठरल..'

- अनिल भगवान चव्हाण (ABC) लेखक, कवी, शिक्षक संपर्क-८८०६३७९९५९

2
880 views

Comment