logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

संयुक्त जयंती उत्सव समिती हिवरा आश्रम (२०२६) च्या अध्यक्षपदी छगनमामा साळवे


प्रतिनिधी जुबेर शाह

हिवरा आश्रम येथे दिनांक १९ फेब्रुवारी २०२६, गुरुवार रोजी
अशोक सम्राट, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित सभेमध्ये संयुक्त जयंती उत्सव समिती (२०२६) ची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी अध्यक्षपदी छगनमामा साळवे,
उपाध्यक्षपदी सौ. अर्चनाताई बनसोडे व सौ. अंजलीताई कंकाळ यांची निवड करण्यात आली.निवड झालेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
कोषाध्यक्ष : विनोदभाऊ वानखेडे, आनंद सरकटे
सचिव : गणेश इंगळे
सहसचिव : कृष्णा जाधव, राजेश कंकाळ, अनिकेत कंकाळ
मुख्य सल्लागार :
आर. डी. पवार सर, अनिल वानखेडे सर, वसंता हिवाळे, दिलीप मिसाळ सर, बबन संपत इंगळे, भिकेश इंगळे
सदस्य :
विश्वजित गवई, सुरेश सरकटे, सुभाष बनसोडे, संजय कंकाळ, समाधान बनसोडे, समाधान पवार, सुनील इंगळे, दिनकर ताजने, श्रावण बोरुडे, अनिल दाभाडे, रवी राक्षे, सुनील गवई, वैभव इंगळे, चेतन इंगळे, दीपक सरकटे, नितीन गवई, विशाल भालेराव, अर्जुन आराख, धनंजय बोरुडे, कुंदन कंकाळ, जगदीश इंगळे, रोहन सरकटे, विशाल उचित, संजय बनसोडे
महिला सदस्य :
माधुरी सरकटे, वंदना गवई, उषा जाधव, किरण इंगळे, जया वानखेडे, शोभा गवई, विमलताई वानखेडे, अश्विनी पवार
इतर सर्व सदस्यांचीही एकमताने निवड करण्यात आली.
सभेमध्ये यावर्षीच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त
११ ते १३ एप्रिल २०२६ दरम्यान व्याख्याने, कलापथक, गायन आदी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून,
१४ एप्रिल २०२६ रोजी भव्य मिरवणूक काढण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय विविध मनोरंजनपर कार्यक्रम घेण्याचेही ठरवण्यात आले.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले.
कार्यक्रमास शिवाजी घोंगडे सर, मधुकर वानखेडे, पी. के. तायडे सर, बाळकृष्ण पाखरे, श्रावण बोरुडे, ठाकरे मामा, मधुकर हातागळे, बबन भिकाजी इंगळे, उषाताई वानखेडे, पिंटू ठाकरे, नितीन इंगळे, गणेश हिवाळे, सोळंके साहेब, अशित कंकाळ तसेच मोठ्या संख्येने उपासक व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी संयुक्त जयंती उत्सव समिती व सम्राट मित्र मंडळ यांच्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

0
835 views

Comment