logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने डॉ रत्नाकर पगारे यांचा सत्कार.

नाशिक ना. रोड दि 21/02/2026 रोजी नाशिक महानगर पालिका हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे बिटको रुगणालय येथील कार्यक्षम तत्पर रुगणांना सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नाकर पगारे आणि त्याच रुगणालयात वैद्देकिय सेवक म्हणून सर्वांना आनंदाने सेवा देणारे अमोल जागरूप यांचा सामिज कार्यकर्ते जॉन भाऊ बतीसे, अमोल साळवे, अमोल घोडे.यांनी बुद्ध रूप शाल आणि बुके देऊन सन्मान करण्यात.

3
932 views

Comment