logo

कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला नाशिक येथे 15 फेब्रुवारी 2026 रोजी

कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फौंडेशन च्या प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा नाशिक येथे 15 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसाद मंगल कार्यालय गंगापूर रोड येथे कार्यक्रम पार पडला.
संस्थापक अध्यक्ष श्री सुनीलभाऊ परदेशीं यांनी मनोगत व्यक्त केले तर राष्ट्रीय महिला संघटक सौ आरती आहिरे यांनी संस्था च्या कार्याची माहिती सांगितली. कार्यक्रम साठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रम ला प्रमुख पाहुणे
श्री. राजेंद्रसिंह चौहान
राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिल भारतीय क्षत्रिय महासभा
श्री जयंत जाधव
माजी आमदार विधान परिषद
सौ. हिमगौरी आडके आहेर मॅडम
महापौर मनपा नाशिक
श्री विलास आण्णा शिंदे
नाशिक मनपा उपमहापौर
श्री अजयदादा बोरस्ते नगरसेवक व
गटनेता मनपा शिवसेना शिंदे गट
अॅड सुरेंद्र सोनवणे सर
ग्राहक मंच संरक्षण
सचिव / लिगल हेड KPM फौंडेशन
ॲड अजय दादा निकम
संस्थापक अध्यक्ष मैत्र जीवांचे फाऊंडेशन

श्री सुनिल बोरसे सर जेसीआय नॅशनल ट्रेनर
प्यारेलाल शर्मा दिग्दर्शक
श्री सुभाष दादा सोळंके राष्ट्रीय मुख्य सल्लागार
सौ. श्रध्दाताई दुसाने राष्ट्रीय महिला उपाध्यक्ष
सौ. आरती ताई आहिरे राष्ट्रीय महिला संघटक मंत्री
श्री राजेंद्र आहेर राष्ट्रीय सचिव
डॉ संदीप काकड राष्ट्रीय डायरेक्टर
सौ. गायत्री सुनिल परदेशी डायरेक्टर
श्री गोपाल कच्छवे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष
महाराष्ट्र प्रदेश कोर कमिटी मेंबर ज्योती ताई ठाकरे, शरदभाऊ केदारे
श्री अरविंद तात्या सोनवणे जिल्हा अध्यक्ष ग्रामीण वैशाली ताई सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली बागलाण तालुका येथुन ५७ पदाधिकारी उपस्थित होते.
आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका माजी महापौर व नगरसेविका रंजना भानसी, नगरसेविका दिपाली ताई गणेश गिते,व रुपालीताई नन्नावरे नगरसेवक प्रवीण भाऊ जाधव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर गणेशोत्सव काळात स्पर्धा मधील प्रथम क्रमांक पटकावला श्री व सौ राहुल शिंपी, महिला पोलीस निर्भया पथक, आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या वाढीसाठी व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सदस्य यांचा सन्मान करण्यात आला. या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक आघाडी आदी सहभागी झाले होते प्रास्ताविक सौ आरती ताई आहिरे यांनी केली संस्थापक अध्यक्ष श्री सुनिलसिंह पुरणसिंह परदेशी यांनी संस्थेचा कार्याचा आढावा व पदाधिकारी यांचे कौतुकास्पद कामगिरी बद्दल अभिनंदन केले. सूत्रसंचालन प्रो. डॉ. अमोल कदम सर यांनी केले तर मायमाऊली न्युज व दैनिक भारत न्युज पत्रकार डॉ शाम जाधव व श्री मनीष मुथा यांनी मीडिया कव्हरेज केले.तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था, पत्रकार व समाजसेवकांचे ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाशिक टिमने खुप छान नियोजन केले होते.
यामध्ये ॲड कामिनी भानुवंशे, आशा भालेराव, रुपाली तांबारे सुनिता धनतोले प्रिया कुंभार सविता कुलकर्णी अलकनंदा जोशी भावना जोशी ज्योती जोशी निकिता पवार, भारती माळी, भाग्यश्री खुरपडे, लिला व्यवहारे, विद्या खरात , स्वाती अफाळे सुचित्रा रोठे, सुनिता गांगुर्डे रिना गजरमल, ॲड दिप्ती गवळी, सोनाली चिचाले, शारदा टिळे, योगिता खताळे सुषमा बोरसे, आदी तसेच श्री संतोष मुळे, मनिष देशमुख प्रशांत सुर्यवंशी, चंद्रकांत महाले, अंबादास जोशी, नितीन भानेसे , मिलिंद दोंदे, रजनीश सोनार, प्रमोद पाठक, प्रमोद जाधव , राजेंद्रसिंह पवार, विजय खरात, गिरिश जोशी, इंदुमती मुंडे, माजी नगरसेविका शिंदे , सोनी सोनकळे आरती मोरे , वंदना पवार ममता पाटील, प्रिया दुधेकर , आदींनी परिश्रम घेतले व
कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला.

46
2372 views