logo

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती साठी ग्रामपंचायत निवडणूक होईपर्यंत सरपंच हेच असणार प्रशासक महाराष्ट्र शासनचा राजपत्र प्रसिद्ध...

कोल्हापूर : प्रतिनिधी
महारष्ट्र शासनाचे दि. २० फेब्रुवारी २०२६ च्या राजपत्रानुसार व ग्राम विकास विभाग यांच्याकडील दि. २१ फेब्रुवारी २०२६ च्या पत्रानुसार मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती साठी सहा महिने कालावधीसाठी किंवा ग्रामपंचायत निवडणूक होईपर्यंत सरपंच हेच असणार प्रशासक असणार आहेत तसेच ग्रामपंचायत सदस्य हे प्रशासकीय मंडल सदस्य असणार आहेत ...

5
556 views