logo

मेतके, ता.कागल येथील क्रेटा कारची काच फोडून कारमधील दागीने चोरीचा गुन्हा उघड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई

दिनांक १३/०२/२०२६ रोजी सायंकाळी ०६.३० वा. ते ०७.०० वा चे दरम्यान मुदतीत मेतके, ता. कागल गावचे हद्दीत मेतके ते गलगले जाणारे रोडवर सत्यवादेवी मंदिराचे शेजारी रस्त्यावर लावलेल्या क्रेटा कार नंबर MH-14-KN-8810 या कारची पाठीमागील काच कोणीतरी अज्ञात चोरटयाने कशानेतरी फोडून कारचे डिक्कीच्या ट्रेवर ठेवलेले एकूण २९,२३,५००/- रुपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागीने व ५०,०००/- रुपये रोख रक्कम असलेली पर्स असा एकूण २९,७३,५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेलेबाबत फिर्यादी सौ वृशाली विजयकुमार धुमाळ रा. देवगड, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग सध्या रा. फुलेवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर यांनी दिले फिर्यादीवरुन गुड पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करणेत आला होता.
मा.पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार साो यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना सदर गुन्हयाचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशित केले होते.
मा.पोलीस अधीक्षक साो, यांनी दिले सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री सुशांत चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील पोलीस उप निरीक्षक संतोष गळवे व जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदारांचे तपास पथक तयार करुन नमुद गुन्हयाचा समांतर तपास सुरु केला होता. सदर गुन्हयाचे ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक माहितीचे विश्लेषणव्दारे तपास सुरु असताना पथकातील पोलीस अंमलदार महेश खोत, रोहित मर्दाने, विजय इंगळे यांना सदर गुन्हयातील चोरटा हा एस एस हॉस्पीटल, दावणगेरे, राज्य कर्नाटक येथे त्याचेकडील स्वीफ्ट डिझायर कारमधून येणार असलेची गोपनीय माहिती मिळाली. त्या अनुषंगाने तपास पथकाने दिनांक १९/०२/२०२६ रोजी एस एस हॉस्पीटल, दावणगेरे येथे सापळा लावून त्या इसमाला ताबेत घेतले. त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव वीरेश नागार्जाप्पा वय ४४, रा. दुर्ग अंबिका मंदिर जवळ, हेलेपेट, दावणगेरे, ता.जि.दावणगेरे, कर्नाटक असे असलेचे सांगितले. त्याचेकडे नमुद चोरीचे गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्याने सुरवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेवून त्याचेकडे कौशल्यपुर्वक तपास केला असता त्याने मेतके, ता. कागल येथील क्रेटा कारची पाठीमागील काच फोडून कारमधील पर्स चोरी केली असलेची कबूली दिली. त्याचे कब्ज्यातून जप्त केले मालमत्तेचे वर्णन खालील प्रमाणेअ.नं. किंमत
जप्त मुद्देमालाचे वर्णन
१३,७३,७५०/- रु त्यात ९५.५८० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या लहान मोठया आकाराच्या ०८ बांगडया जु. वा. किं.स.
८,००,७००/- रु त्यात ६०.२०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मोठे मंगळसुत्र एक जु.वा. किं.स. २,०४,१००/- रु त्यात १६.७३० ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार एक जु. वा. किं.स.




३,६१,१००/-

३७,६८०/-

२,६६,९००/-

६२,८००/-


१०
११
१२
१३
१४
रु त्यात २७.९६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे छोटे मंगळसुत्र काळे मण्यांसह एक जु.वा. किं.स.
रु त्यात ३ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या कानातील टॉप्स एक जोड जु.वा. किं.स.
रु त्यात १८.५०० ग्रॅम वजनाच्या सोन्याचा कानातील झुमका ३ जोड जु.वा. किं.स.
रु त्यात ४.८९० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या कानातील रिंगा एक जोड जु.वा. किं.स.
१५,७००/- रु त्यात २.५८० ग्रॅम वजनाची सोन्याची नाकातील नथ एक जु.वा. किं.स. ३,१४,०००/- रु त्यात २३.१५० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या ५ अंगठया जू. वा. किं.स. जु. ७६, ९३०/- रु त्यात ४.९५० ग्रॅम वजनाची पिळाची अंगठी एक जु. वा. किं.स. ४७,१००/- रु त्यात ३.३५० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी एक जु.वा. किं.स. ५,६०,१४४/- | रु त्यात ३८.९५० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन एक जु. वा. किं.स. १,९६,२५०/- रु त्यात १३.६९० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन एक जु.वा. किं.स. रु त्यात ५ ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले एक जोड जु.वा. किं.स. | रु त्यात ०.८२० ग्रॅम वजनाची सोन्याची नाकातील नथ एक जु.वा. किं.स. रु त्यात २.४६० ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील रिंग एक जोड जु.वा. किं.स.
७०,६५०/- १५ ४,७१०/- १६ ३५,३२५/-
१२,२५०/- ७,०००/-
१७
३६,८९५/-
१८
१५,७००/-
१९
७०,६५०/-
२०
२१
२२
५००/-
२३
२४
१०,०००/-
२५
१०००/-
२६
३०,५००/-
१५,०००/- २७ १५,०००/- २८ ७,००,०००/-
रु त्यात २.७२० ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील रिंग एक जोड जु.वा. किं.स.
रु त्यात १५.२४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे काळे मणी असलेले मंगळसुत्र एक जु.वा. किं.स.
रु त्यात ५.४८० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी एक खडयासह जु.वा. किं.स.
रु त्यात ६१.३२० ग्रॅम वजनाचे चांदीचे ब्रेसलेट एक जु.वा. किं.स. रु त्यात ३५.१९० ग्रॅम वजनाची चांदीची चैन एक जु.वा. किं.स. | रु त्यात २.६०० ग्रॅम वजनाची चांदीच्या अंगठी एक जु.वा. किं.स. रु त्यात १५२.९८ ग्रॅम वजनाचे चांदीचे पैजन एक जोड जु.वा. किं.स. रु त्यात ५०.९३ ग्रॅम वजनाचे चांदीचे कडे ३ नग जु.वा. किं.स.
रुपये त्या पिस्ता कलरची लेडीज पर्स एक, त्यावर TUBA असे इंग्रजीत लेबल असलेली जु. वा. किं.स.
रुपये त्यात ओप्पो कंपनीचा मोबाईल हॅण्डसेट एक,
| रुपये त्यात आयटेल कंपनीचा मोबाईल हॅण्डसेट एक
रुपये त्यात मारुती सुझुकी कंपनीची स्वीफ्ट डिझायर झेड क् मॉडेलची कार KA-01-AR-4425 नंबर असलेली जु.वा. किं.स.वरील प्रमाणे एकूण ३४५.२५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने, एकूण ३०३.०२० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागीने, कार व इतर मालमत्ता असा एकूण ५३, ४२, ३३४/- रुपये किंमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत केलेला आहे. नमुद आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाई कामी मुरगुड पोलीस ठाणेच्या ताब्यात देणेत आले आहे.विभागीय पोलीस अधिकारी श्री सुजितकुमार क्षीरसागर साो यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, जालिंदर जाधव पोलीस अंमलदार राजू कांबळे, सागर माने, योगेश गोसावी, संजय कुंभार, अमित सर्जे, राजेश राठोड, महेश खोत, विजय इंगळे, रोहित मर्दाने, संदिप बेंद्रे, संजय हुंबे, संजय पडवळ, सागर चौगले, सुशील पाटील, सतिश सुर्यवंशी, अनिल जाधव यांचे पथकाने केलेली आहे.

10
504 views