logo

छत्रपती शिवाजी महाराज जयंती आनंद वाटिका सोसायटी दातीर नगर अंबड ( नाशिक ) मध्ये उत्साहात साजरी

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आनंद वाटिका सोसायटी - दातीर नगर अंबड (नासिक) मध्ये उत्साहात साजरी.
१९ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री बारा वाजता महाराजांना मानवंदना देऊन आनंद साजरा करण्यात आला संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी होत आहे या दिवशी नासिक जिल्ह्यात मध्ये विविध ठिकाणी सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम करण्यात आले होते तसेच त्यांच्या जीवना आधारित पोवाडे आयोजित करण्यात आले होते .विशेष आकर्षण म्हणजे आनंद वाटिका सोसायटी मधील बाल गोपालांनी वेश भूषा प्रधान करून महाराजांना अनोख्या प्रकारे मान वंदना दिली.कार्यक्रमाची रुपरेषा मंडळाच्या वतीने अतिशय उत्कृष्ट करण्यात आली होती. कार्यक्रमाची सांगता महाराजांच्या जयघोषाने करण्यात आली.

19
2268 views