राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब .पाटील यांच्या उपस्थिती मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी .
शिरुर ताजबंदला शिवजयंती साजरी प्रसंगी
मोटारसायकल रॅलीत मोटारसायकल वर बसून सहकारमंत्री बाबासाहेब पाटील सहभागी .
शिरुर ताजबंद येथील शिवछत्रपती नगर पासून छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यत मोटार सायकल रॅली काढून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
—————————————————
छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन व ध्वजारोहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे उपस्थित होत्या .
यावेळी शिवजन्मोत्सव समीतीचे पदाधिकारी युवराज पाटील , किशन कापसे , राहुल हजारे, राहुल उगीले,रोहित डोंगरे ,रितेश पोटपुळे , विशाल खेडकर,यानी अथक परिश्रम घेतले . समिती सद्स सह , माजी कार्यकारी अभियंता शुभाषराव पाटील,नुतन जिल्हा परिषद सदस्य उत्तमराव माने,सरपंच मच्छिंद्र वाघमारे, मुख्याध्यापक ज्ञानोबा डोंगरे, प्राचार्य द. मा . माने,महेश बिलापट्टे,माधव सरवदे,शिवानंद हेंगणे, पत्रकार राजकुमार सोमवंशी ,बालाजी पडोळे, बाबुराव श्रीमंगले, धर्मपाल सरवदे,मलिकार्जून स्वामी,विश्वनाथ जाधव,बालासाहेब पाटील ,शिवराज पाटील, बाबुराव बोडके, शिवाजीराव देशमुख,ज्ञानोबा मंतलवाड ,अनिल लामतुरे , मंगेश खेडकर, राजकुमार चव्हाण,रामप्रसाद जाजू, ईस्माईल किनिवाले, भिमाशंकर येणूरे, शुभाषराव गुंडरे, गोविंदराव कापसे, कैलास खेडकर, नामदार मंत्री पाटील यांचे स्विय सहाय्यक कोंडीबा पडोळे, धनंजय जाधव, सह गावातील नागरीक, व्यापारी, पत्रकार, विविध शाळेचे विद्यार्थी, युवा वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
सुत्रसंचलन माधव माने यांनी केले,आभार बालाजी पडोळे यांनी मानले.