logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार अभिनेता रितेश देशमुख उपस्थित

महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या पवित्र जन्मभूमी किल्ले शिवनेरी येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले.

या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.

दादांनी ज्या तळमळीने आणि वेगाने काम केले, त्याच कार्यपद्धतीने काम करण्याचे ध्येय मनी बाळगल्याची भावना यावेळी व्यक्त केली. दरवर्षी शिवजयंतीनिमित्त दादा या कार्यक्रमाला उपस्थित असायचे. शिवनेरीचा जिवंत वारसा जपण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवनेरी किल्ल्याच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आला होता. दादांना अपेक्षित विकासाभिमुख आणि लोकाभिमुख कार्य करताना कुठेही कसूर बाकी राहणार नाही, याची खबरदारी मी घेईन, असे स्पष्ट केले. आहे

5
3034 views

Comment