logo

जि. प. प्राथमिक शाळा माळवाडी (खेड) तालुका - इगतपुरी उत्साहात साजरी

शाळा -जि. प. प्राथ. शाळा माळवाडी (खेड). ता -इगतपुरी, जि. नाशिक.
मुख्याध्यापक -श्रीम. सविता सखाराम घोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरी होत झाली.
१९ फेब्रुवारी २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी होत आहे या दिवशी इगतपुरी तालुक्या मध्ये विविध ठिकाणी सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम करण्यात येत आहे.तसेच त्यांचा जीवना आधारित पोवाडे आयोजित करण्यात येत आहेत. विशेष आकर्षण म्हणजे बाल गोपालांनी वेश भूषा प्रधान करून महाराजांना अनोख्या प्रकारांनी मान वंदना दिली. शाळेतील वातावरण आनंदमय झाले होते या कार्यक्रमाला गावकऱ्यांचे सहकार्य लाभले.

19
1116 views