logo

15 फेब्रुवारी 26 रोजी महाशिवरात्री च्या पावन दिनी नाशिक येथे कर्तव्य दक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन यांच्या प्रथम वर्धापन दिनी नंदुरबार टीम चा सत्कार

*दिंनाक 15 फेब्रुवारी रोजी नाशिक येथे कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन संघटनेच्या वर्धापन दिनी मी आर बी निकम व माझ्या नंदुरबार च्या टीमला सन्मानित करण्यात आले. मा.सुनीलभाऊ परदेशी सर व संपूर्ण KPM Fondetion राष्ट्रीय कोर कमिटी चे मी आभार मानतो. असाच पाठीवर हात असू द्या सर,कार्यक्रम अतिशय सुंदर व यशस्वी झाला आणि त्याचं सर्व प्रयत्न शिवजीनी महाशिवरात्री ला सफल केले.

5
661 views