logo

सौ. स्वाती सुनील आफळे यांना सर्वोत्कृष्ट कामगिरी 2026 पुरस्काराने कर्तव्य दक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन यांनी नाशिक येथे सन्मानित केले.

सर्वोत्कृष्ट कामगिरी पुरस्कार २०२६ कर्तव्य दक्ष पोलिस मित्र फाउंडेशन नाशिक च्या सदस्यां व अलिबाग रायगड जिल्हा महिला अध्यक्षा सौ.स्वातीताई सुनील आफळे यांनी प्रसाद मंगल कार्यालय गंगापूर रोड नाशिक येथे स्विकारला.
Kpm चे अध्यक्ष मा. डो. श्री सुनील परदेशी सर जी व सौ. गायत्री भाभी जी, मा. माताजी तसेच श्री गायकवाड , श्री आफळे व श्री सराफ व या मनाली शाह व संपूर्ण माझा कर्तव्य दक्ष पोलिस मित्र फाउंडेशन नाशिक परीवार यांच्या सहकार्याने मी ही सेवा करीत आहे.

3
714 views