logo

सावित्री कलियुगातील या मराठी चित्रपटाचे निर्माते व खलनायक अभिनेते मास्टर नानासाहेब बच्छाव यांची महाराष्ट्र साई पद्मश्री बेस्ट व्हीलन अवॉर्ड साठी निवड

*शिर्डीत भव्य व दिव्य महाराष्ट्र साई पद्मश्री. पुरस्कार🏆 सोहळा*.श्री.सुदाम संसारे.सर. ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित. *राष्ट्रीय पातळीवरील भारत देशातील पहिलाच साई च्या नावाने दिला जाणारा व साईच्या पावन व पवित्र भुमित शिर्डीत देत आहोत आसा *मानाचा,सन्मानाचा,प्रतिष्ठेचा व श्रद्धेचा महाराष्ट्र साई.पद्मश्री. पुरस्कार.🏆 २०२६*.हा दिनांक. *०२.मे..२०२६.वार शनिवारी ठिक सकाळीच १०. वाजता *शिर्डीत परिवार लाॅन्स,बॅंकेट हाॅल,न्यु रिंग रोड.सिटी मार्केट शेजारी इंडियन पेट्रोल पंपा पासुन जवळच* या🏆 पुरस्कार सोहळ्यास सुरुवात होणार आहे.आपण हा पुरस्कार वेगवेगळ्या ३६.प्रकारच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत व केले आहे आशा मान्यवर व्यक्तिंना त्यांच्या कामाची पोहच पावती म्हणून हा यथोचित सन्मान व सत्कार देत आहोत.ते क्षेत्र.सिनेमा सृष्टीतील सावित्री कलयुगातली या मराठी चित्रपटाचे निर्माते व खलनायक अभिनेते कराटे मास्टर नानासाहेब बच्छाव यांची बेस्ट व्हीलन अवॉर्ड साठी निवड करण्यात आली.
सर्व आर्टिस्ट व टेक्निकल टिम,सामाजिक क्षेत्रात,पत्रकार क्षेत्रात,वैद्यकीय क्षेत्रात,शिक्षण क्षेत्रात,नृत्य क्षेत्रात,माॅडेलिंग क्षेत्रात, मेकअप आर्टिस्ट क्षेत्रात,दिग्दर्शक व निर्माता क्षेत्रात, पेंटींग क्षेत्रात,मुर्ती कार क्षेत्रात,कला क्षेत्रात,कृषी क्षेत्रात,क्रीडा स्केटिंग क्षेत्रात,कथा व कादंबरीकार क्षेत्रात,कायदा क्षेत्रात,वाद्य क्षेत्रात,फोटो ग्राफिक क्षेत्रात,वेगवेगळ्या क्षेत्रातील, साहित्यिक,कवी,लेखक क्षेत्रात,संरक्षण क्षेत्रात,महिलां साठी विशेष काम करणार्या विणकाम क्षेत्रात,बालकलाकार क्षेत्रात,ड्रायव्हिंग क्षेत्रात,आध्यात्मिक क्षेत्रात,तमाशा क्षेत्रात,जागरण गोंधळी क्षेत्रात,जादूगार(मॅझीशन) क्षेत्रात,व्यापारी व लघुउद्योग क्षेत्रात,उद्योजक क्षेत्रात,नाटक क्षेत्रात. आशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा अनमोल आसा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे.तरी आपण आपला पुरस्कार फिक्स करण्या साठी आपल्या नावाची नोंद 9689467506.या मोबाईल नंबर वर संपर्क साधुन करायची आहे.आपण फक्त *151.लोकांनाच पुरस्कार देणार आहोत. पुर्ण महाराष्ट्र राज्य व गुजरात आणि कर्नाटक राज्यातील काही लोक या पुरस्कार साठी येत आहेत तरी उशिरा आलेल्या लोकांना पुरस्कार देणे शक्य होणार नाही म्हणून आपले नाव लवकर दिनांक. 15.मार्च. 2026.पर्यंत नोंदणी करावे आसा पुरस्कार आपल्या महाराष्ट्र राज्यात कुठेही आणि कुणीही करत नाही.तरी या भव्य व दिव्य पुरस्कार सोहळ्याचा आनंद सह कुटूंब सह परिवार येऊन साईच्या पावन व पवित्र भुमित घ्यावा हि एक विनंती या पुरस्कार सोहळ्यास 20.लोकांची समिती आहोरात्र काम करत आहे.म्हणून हा पुरस्कार इतर पुरस्कार पेक्षा🏆 आगळा आणि वेगळा आसा आहे.हा पुरस्कार शिर्डीत भव्य व दिव्य आशा निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या *परिवार लाॅन्स,बॅंकेट हाॅल,न्यू रिंग रोड,सिटी मार्केट शेजारी शिर्डीत होत🏆 आहे.बसस्थानक पासुन पाच मिनिटाच्या अंतरावर व भक्त निवास पासुन सुध्दा फक्त पाचच मिनिटाच्या अंतरावर व इंडियन पेट्रोल पंपा पासुन जवळचआहे*.👏💐🏆हा मानाचा,सन्मानाचा,प्रतिष्ठेचा आणि श्रद्धेचा *महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार* घेण्यासाठी 9689467506.या मोबाईल नंबर वर संपर्क करावा कारण आपण फक्त १५१.लोकांनाच पुरस्कार देणार आहोत तरी आपला पुरस्कार निश्चित करण्या साठी लवकर आपल्या नावाची नोंदणी 9689467506.या मोबाईल नंबर वर करावी पुरस्कार साठी जागा थोड्याच शिल्लक राहील्या आहेत.न भुतो न भविष्य ते आसा हा *महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार*. सोहळा होणार आहे.तरी आजच आपल्या नावाची नोंदणी करावी हि विनंती.

98
2974 views