RTE प्रवेश सुरु, 'या' नव्या नियमामुळे नाराजी | RTE Admission
RTE प्रवेश सुरु, 'या' नव्या नियमामुळे नाराजी | RTE Admission
.
राज्यात RTE प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात झालीय..... मात्र, प्रवेश प्रक्रियेत 1 किलोमीटर अंतराच्या नव्या नियमामुळे नाराजी व्यक्त होतेय.... फीची सवलत वाचवण्यासाठी सरकारनं विद्यार्थ्यांच्या शाळा निवडीवर मर्यादा आणल्याची टीका शिक्षण तज्ज्ञांनी केलीय... अनेक गरीब मुलं प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती देखील व्यक्त होतेय... 10 मार्चपर्यंत पालकांना ऑनलाईन अर्ज सादर करता येतील..