logo

पिंपळेश्वर महादेव मंदीर, शिवप्रेमी नगर, जंगलेश्वर महादेव मंदीर मार्ग येथे स्थानिक जनतेच्या वतीने महाशिवरात्रि उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

पिंपळेश्वर महादेव मंदीर, शिवप्रेमी नगर, जंगलेश्वर महादेव मंदीर मार्ग येथे स्थानिक जनतेच्या वतीने महाशिवरात्रि उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने सकाळी होम हवन व सायंकाळी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली होती. स्थानिक जनतेने या उत्सवात आनंदाने भाग घेतला. शिव भक्तांनी दर्शन घेऊन पूजा केली.
शिवप्रेमी महिलांनी तसेच नंतर पुरुष भक्त मंडळींनी देखील यानिमित्ताने भजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पाडला.

पिंपळेश्वर महादेव मंदिरात यंदाच्या महाशिवरात्रि उत्सवानिमित्त मोठ्या उत्साहात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

3
2841 views