महा पशुधन एक्सपोर्ट महाराष्ट्र राज्य जिल्हा बीड परळी येथे मोठ्या प्रमाणात आयोजन
आज दिनांक 13 ते 15 फेब्रुवारी 2020 व सेवा आयोगाचे कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात झाली आहे गोशाळा आधारित प्रशिक्षण गोशाळेला देण्या शासनाकडून पोर्टल आयुक्त महोदय देवडे व सेवा आयोगाचे सदस्य डॉक्टर सूर्यवंशी अमरावती महाराष्ट्रातील सर्व बोरसेवा गोशाळा व सेवक गोरक्षक विशेषतः राजस्थान हून आलेले धनंजय गोपाल सर्वात मोठे मोठे कार्यक्रम