logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

येवला मनमाड रोडवर ट्राफिक जाम

नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील नांदगाव शहरापासून जवळच असलेल्या मनमाड येथे येवला मनमाड रोडवर गेल्या अनेक दिवसापासून वाहनांची मोठी गर्दी होत आहे
या गर्दीमुळे शाळेतील विद्यार्थी, नागरिक व इतर लोकांना अत्यंत त्रास होत असून याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याचे गरजेचे आहे. ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलीस फाटा या ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे अशी मागणी नागरिक करत आहे‌

3
205 views

Comment