निरोप समारंभ संपन्न
आज १३ फेब्रुवारी २०२६
आश्रम शाळा दापूर येथे निरोप समारंभ ची सुरुवात एक खास वास्तव्याने करण्यात आले.तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री वाघ सर यांनी भविष्यातील शैक्षणिक स्थिती जाणून विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले
त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षकांनी ही माहिती दहावीच्या परिक्षेची सुभेच्छा दिल्या.