logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

द लियोम चॅरिटेबल फाउंडेशन दापूर ची सुरुवात विकसित कार्यक्रम कडे वाटचाल.

आज दि.१३ फेब्रुवारी २०२६
आज दापूर येथे दिपप्रज्वलन सह कार्य क्रमची सुरुवात झाली. संस्थेचे अध्यक्ष श्री साऊल सुरेश गावीत तसेच गावातील लोकांना आदिवासी लोकांच्या गरजा पूर्ण होतील, ह्यासाठी या कार्यक्रमात बोलताना सांगितले असे सांगून गावातील लोकांना उत्साहीत केले.

179 views

Comment