logo

अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेच्या पुणे शहराध्यक्षपदी अमीनसाब मकबूलसाब शेख यांची जळगांव दिनांक ११/०२/२०२६ (आरिफ खान ) अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ

जळगांव
दिनांक ११/०२/२०२६
(आरिफ खान )
अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटने तर्फे नुकतेच *पुणे येथील प्रसिद्ध आझम कॅम्पस* येथील बैठकीत *"पुणे शहराध्यक्षपदी"* हाजी गुलाम मोहम्मद आझम उर्दू शाळा पुणे येथील *अमीन साब मकसूद साब शेख* यांची सर्व संमतीने निवड करण्यात आली त्यांच्या *नियुक्ती* चे पत्र MCE Society च्या *अध्यक्षा श्रीमती आबेदा इनामदार मॅडम* यांच्या हस्ते आझम कॅम्पस येथे *अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना ®* चे संस्थापक अध्यक्ष *इल्हाजुद्दीन फारुकी व शेख जाकेरुद्दीन* यांच्या स्वाक्षरी ने देण्यात आले.
व *अमीनसाब सर* यांना पुढील वाटचालीस *शुभेच्छा* देऊन त्यांना संघटने तर्फे *अल्पसंख्याक , विद्यार्थी, शाळा व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी* यांना होणाऱ्या विविध समस्यांचे विविध *लोकशाही मार्गाचा* अवलंब करून *सोडविण्यासाठी* प्रयत्नशिल रहावे असे स्पष्ट केले.
त्यांच्या या *नियुक्ती बद्दल* संघटनेचे *राज्य* सचिव *अब्दुल सलाम इनामदार, वाहिद बियाबाणी सर, मुबारक जमादार सर, जमीर सर, मोहसीन सर, काजी कलिमुल्ला सर, शाकीर शेख सर, डॉ असद हयात सर, गफूर अरब सर, अमीन सर, शाहिद सर, अकील खान सर, जियाऊद्दीन सर, जुबैर बोरगावकर सर, जावेद शहजाद खान सर* सह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

4
469 views