logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

१८ फेब्रुवारी रोजी पेन्शन अदालतीचे आयोजन प्रतिनिधी राविराज शिंदे भारतीय पत्रकार अधिकार परिषद महाराष्ट्र राज्य सचिव....



निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारक व बँक प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन

अहिल्यानगर, दि. १० : निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन, सुधारित निवृत्तीवेतन तसेच इतर आनुषंगिक लाभ देण्यासंबंधी, तसेच निवृत्तीवेतनविषयक अडचणींच्या निराकरणासाठी दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद, अहिल्यानगर येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा कोषागार अधिकारी जनार्दन सहारे यांनी दिली.

जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक तसेच संबंधित बँकांचे प्रतिनिधी, निवृत्तीवेतनधारकांच्या संघटनांचे प्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने या अदालतीस उपस्थित राहून आपल्या समस्यांचे/तक्रारींचे निराकरण करून घ्यावे, असेही कळविण्यात आले आहे.

#पेन्शनअदालत #PensionAdalat2026 #अहिल्यानगर #निवृत्तीवेतनधारक #जिल्हापरिषद #कोषागारविभाग #SeniorCitizens #PensionersUpdate #SocialSecurity #ZPAhilyanagar

3
941 views

Comment