logo

डिजिटल युगातील सर्व बाबींसाठीच्या JNV Collecctives चा शुभारंभ

डिजिटल युगातील सर्व बाबींसाठीच्या JNV Collecctives चा शुभारंभ

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी
सोशल मीडियातील घडामोडीत पुढचं पाऊल ठरणाऱ्या डिजिटल मार्केटींग , कॉन्टेन्ट क्रिएशन, इव्हेन्ट तसेच या क्षेत्राशी संबंधित सर्व सेवा उपलब्ध करून देणाऱ्या JNV Collecctive चे उद्घाटन आई सौ विजया प्रशांत दैठणकर यांच्या हस्ते करण्यात आले.
जाहिरात क्षेत्रात पदव्यूत्तर प्रशिक्षण आणि विविध कार्पोरेट कंपन्या आणि सोनी टिव्ही वरील मालिकांच्या 5 वर्षांच्या अनुभवानंतर जान्हवी दैठणकर यांनी या क्षेत्रात स्वतंत्रपणे पाऊल टाकले आहे. याचा उद्घाटनाचा कार्यक्रम त्यांच्या मातोश्री विजया दैठणकर यांच्या हस्ते साध्या सोहळ्यात पार पडला. छत्रपती संभाजीनगर शहर तसेच विभागात दर्जेदार कॉन्टेन्ट आणि डिजिटल मार्केटींगसाठी आपण सुरूवात केली असून आगामी काळात सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य घटक बनणाऱ्या या क्षेत्रात अचूक आणि तत्पर सेवा देण्याचा मनोदय जान्हवी दैठणकर यांनी व्यक्त केला.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
57 views