logo

*भूमिपुत्र सांस्कृतिक क्रीडा व प्रशिक्षण अकॅडमी* तर्फे *एक शाम देश के नाम*(जागर शिवकालीन युद्धकलेचा) तथा भव्य शस्त्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात.


*भूमिपुत्र सांस्कृतिक क्रीडा व प्रशिक्षण अकॅडमी* तर्फे *एक शाम देश के नाम*(जागर शिवकालीन युद्धकलेचा) तथा भव्य शस्त्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून नागपूर चे महाराज *श्रीमंत राजे मा.श्री मुधोजीराजे भोसले साहेब* उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अन्याय निवारण समिती अध्यक्ष *ज्वाला जांबुवंतराव धोटे*, युवराज *मा.श्री जयसिंग राजे भोसले*,नगरसेवक *श्री.हेमंतजी बरडे* , नगरसेविका *सौ. रेखाताई निमजे*, कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक *श्री.चंदूभाऊ बिनेकर* इत्यादि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन *श्री.योगेश भाऊ गाउत्रे* यांनी केले .

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views