logo

jalgaon report Live

प्रहार जनशक्ति पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटना संस्थापक अध्यक्ष आदरणीय मा. राज्यमंत्री श्री बच्चू भाऊ कडू साहेब ,प्रहार दिव्यांग क्रांती संघटना महाराष्ट्रराज्य अध्यक्ष धमेंद्रजी सातव साहेब , उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख श्री चंद्रभानजी गांगुर्डे साहेब ,दिपक पाटील जळगाव जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाने दिनांक- 08/02/2026 रोजी सकाळी मिटींग घेन्यात आली त्या वेळी विविध विषयांन वर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले त्या वेळी शिरसोलीती दिव्यांगाचे काम व्हायला हवीत म्हणुन उपस्थित असलेले मान्यवरानी श्री - मनोहर केशव बारी यांची जळगाव जिल्हा सह सचिव व पाचोरा येथील रविभाऊ पाटील पाचोरा तालुका अध्यक्ष म्हणुन यांची निवळ करण्यात आली
श्री - दिपकभाऊ पाटील - जळगाव जिल्हा अध्यक्ष
श्री धर्मराज पाटील -जळगाव जिल्हा सचिव
श्री मनोहर केशव बारी
शिरसोली जळगाव जिल्हा सह सचिव
श्री - पंकजभाऊ सोनार - पारोळा तालुका अध्यक्ष,
श्री - राजेश खडके - जळगाव महानगर अध्यक्ष
श्री- रवि भाऊ पाटील - पाचोरा तालुका अध्यक्ष
प्रहार चे कार्यकर्ते अनिल भाऊ ताडे,रवि भाऊ ताडे,अमिन पिजारी,तुकाराम भाऊ ताडे,नाजिम मन्यार,बापू भाऊ बोबडे, देवेंद्र काटोले,ई उपस्थिति होते

26
1508 views