गांजा सेवन करणाऱ्याविरुद्ध गुन्हा
जळगाव : आर. एल. चौकात शुक्रवारी रात्री गांजाची नशा करणाऱ्या कल्पेश गणेश पवार (३१, रा. सुप्रीम कॉलनी) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार रामकृष्ण पाटील करीत आहे.