logo

गडचिरोली पोलीस आणि सिआरपीएफ यांच्या माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सात जहाल माओवाद्याला कंठस्नान घालण्यात पोलीस दलास यश

गडचिरोली पोलीस आणि सिआरपीएफ यांच्या माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सात जहाल माओवाद्याला कंठस्नान घालण्यात पोलीस दलास यश

* गडचिरोली विभागीय समितीचा प्रभारी, पश्चिम सब झोनल ब्युरोचा प्रभारी व कंपनी क्र. 10 चा प्रभारी डिकेएसझेडसी प्रभाकरसह 01 सिवायपीसी/कमांडर, 01पीपीसीएम, 02 एसीएम दर्जाच्या वरीष्ठ माओवाद्यांसह 02 सदस्य पदावरील माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश

* महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहिर केले होते एकूण 71 लाख रुपयांचे बक्षिस
* चकमकीदरम्यान विशेष अभियान पथकातील एक पोलीस जवान शहिद तर एक जखमी
* तीन दिवस – तीन रात्र चाललेल्या अभियानादरम्यान घटनास्थळावरुन 03 एके-47 रायफल, 01 एसएलआर व 01 .303 रायफल अशा 05 अग्निशस्त्रांसह मोठ¬ा प्रमाणावर दारुगोळा व माओवादी साहित्य जप्त

97
2963 views