logo

वाळू चोरीप्रकरणी गुन्हा दाखल



जळगाव : तापी नदीपात्रातून वाळू उपसा

करीत असताना ४० हजार रुपये किमतीचे मशीन व एक ब्रास वाळू तालुका पोलिसांनी जप्त केली. ही कारवाई ४ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील धानोरा येथे करण्यात आली. याप्रकरणी पोलिस नाईक कैलास इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

9
333 views