logo

बेपत्ता इसम

बेपत्ता इसम


छत्रपती संभाजीनगर ( ग्रामीण )
पोलीस ठाणे शिल्लेगाव.. दाखल
मिसिंग क्रमांक 10/ 2026
मिसिंग मधील मिसिंग इसम नामे नकुल कचरु जगताप वय 23 वर्षे राहणार लासूर स्टेशन तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर सदरचा इसम मुलगा हा मतीमंद आहे. तो दिनांक 01/02/2026 रोजी हरवला आहे कोणाला दिसल्यास किंवा आढळल्यास काही माहिती मिळाल्यास तात्काळ संपर्क साधावे ही विनंती.

तपासी अंमलदार pc/488 निसर्गे पो. स्टे. शिल्लेगाव.मोबाईल क्रमांक 9766910214 9852997171
भाऊ pc/किरण जगताप.
मोबाईल क्रमांक 9763686742
वडिलांचा मोबाईल क्रमांक 9404844519

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views