logo

*श्रीरामपुरात मुलीची आत्महत्या; वडिलांना संशय,चर्चेला उधाण...*



*श्रीरामपुरात मुलीची आत्महत्या; वडिलांना संशय,चर्चेला उधाण...*


श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज)- श्रीरामपूर शहरातील एका परिसरात सायंकाळच्या सुमारासह मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. सदर आत्महत्या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी मुलीवर अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त करत त्यातूनच तिने संशयिताच्या घरी आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.तसा अर्ज मुलीच्या वडिलांनी संबंधित वैद्यकीय रुग्णालयाला व पोलीस यंत्रणेला केला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.मुलीने आत्महत्या केलेल्या संशयिताच्या घरी या मुलीची बहिण देखील राहत असल्याचे समजते.संशयित हा शहरातील एका शाळेत शिक्षक असल्याचे समजते.
ह्या आत्महत्या प्रकरणी शहरात चर्चेला उधाण आले आहे. आत्महत्या केलेल्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्ट काय येतो ? तसेच पोलिस पुढे काय तपास करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views