logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

मुरलीधर मधुकर मोरे यांचे अल्पशा आजाराने निधन

*🙏🏻भावपूर्ण श्रद्धांजली*
देवद: श्रमजीवी नगरमधील जुने रहिवासी मुरलीधर मधुकर मोरे(फ्लॅट क्र. २०२, दुसरा मजला, ई विंग, जीवनधारा सोसायटी, देवड ग्रामपंचायत जवळ, गावदेवी मंदिरासमोर, देवड, पनवेल – ४१०२०६)यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏त्यांच्या कुटुंबीयांना व आप्तेष्टांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.
अंत्यसंस्कार: आज सकाळी १०.०० वाजता, पनवेल येथे पार पडला असून राखेचा विधी सायं.४.०० वा. होणार आहे त्यांच्या पश्चात पत्नी,भाऊ, दोन मुलं व सून असा परिवार आहे.
ते द प्रोफेशनल कुरिअर या कंपनीत कार्यरत होते अंत्यविधीसाठी कंपनीच्या सहकाऱ्याची उपस्थिती होती. मोरे यांच्या मेहुणे प्रशांत यांनी सर्वांचे सांत्वन केले.

23
5451 views

Comment