logo

स्वप्नसुंदरी मी भारताची 2026 मॉडेलिंग शो चे पुणे येथे आयोजन

पुणे प्रतिनिधी - स्वप्नसुंदरी मी भारताची 2026 चे पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे, मॉडेलिंग क्षेत्रातील सर्वात मोठा मॉडेलिंग शो म्हणून रॉयल ग्रुप चा स्वप्नसुंदरी मी भारताची 2026 कडे बघितले जात आहे. पुणे येथे या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. हा सोहळा 22 मार्च 2026 रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या सोहळ्या साठी सर्व क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तसेच हा मॉडेलिंग शो व भव्य दिव्य पुरस्कार सोहळा इंडिया स्टार जीवनगौरव पुरस्काराचे 2026 चे आयोजन करण्यात आले आहे.ज्यांना या सोहळ्यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी 9370931509 & 9766873917 नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मिसेस किड्स असे या सोहळ्याचे स्वरूप आहे व या शो चे आयोजक नितीन झगरे, बिग बॉस फेम तृप्ती ताई देसाई, रॉयल ग्रुप ब्रँड अ‍ॅम्बेसिडर पूजा तापडिया, पुणे किड्स ब्रँड अ‍ॅम्बेसिडर उन्नती घाटोळे, मॉडेल वैष्णवी रोकडे, मॉडेल किया म्हस्के, मॉडेल गायत्री गंधार, मॉडेल सुदिक्षा कदम, असोसिएट डायरेक्टर ममता भोई- दौंडे, एस.डी.आर.फाऊंडेशन डॉ.सीमा इंग्रोळे, मॉडेल साक्षी पाटील, मॉडेल रोशनी म्हात्रे, असिस्टंट डायरेक्टर शुभ्रा भोसले, माधुरी जायभाय, रॉयल ठाणे हेड सुमिता शिंदे, डॉ.स्वरांजली गायकवाड, केतकी साताळकर, विजेता मौर्ये, योगिता गायकवाड, रूपाली जाधव, ऋतुजा जगदाळे, रेश्मा शिंदे, मॉडेल पायल शिंदे, मॉडेल इप्सिता नांदी , तेजस नाईकवाडी, रोहन सकपाल,रेखा शाह, आकाश रणदिवे, मॉडेल तेजश्री रताटे, नमिता पाटील, डॉ.रिंकु मोरे यांनी केले आहे व जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

0
836 views