logo

कोपरगावात मतदार यादी अद्ययावत करण्याची विशेष मोहीम !

कोपरगावात मतदार यादी अद्ययावत करण्याची विशेष मोहीम !

तहसीलदार महेश सावंत यांचा मतदान केंद्रीयस्तरीय अधिकाऱ्यांशी संवाद !

​ही मोहीम तुमच्यासाठी का महत्त्वाची आहे

✅ मतदान कार्डावरील अस्पष्ट/जुना फोटो बदलून नवीन रंगीत फोटो अपडेट करता येईल.
✅ मतदार यादीतील नावे, पत्ता यातील चुका दुरुस्त करता येतील.
✅ बोगस किंवा दुबार नावे वगळून मतदार यादी 'क्लिन' केली जाईल.

​👉 आजच आपल्या बीएलओ (BLO) शी संपर्क साधा आणि आपली माहिती अद्ययावत करा !

​सुदृढ लोकशाहीसाठी, अचूक मतदार यादी हवीच !

​#Kopargaon #VoterList #UpdateVoterID #ColorPhoto #ElectionCommission #SmartVoter #NagarUpdate

12
880 views