
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान मास सुरू होत आहेत सर्व बांधवांना बुलढाणा मास पाळण्यासाठी शारदा पाटील यांचे आव्हान
बलिदान मासाचे महत्त्व जाणून घ्या
एक फेब्रुवारी हा काळा दिवस छत्रपती संभाजी महाराजांना आजच्या दिवशी ऐंशी हजार कुत्रे पकडण्यासाठी आले होते शिवछत्रपतींचा वाघ आज या लांडगे यांच्या ताब्यात फितुरीने पकडले गेले होते छत्रपती संभाजी महाराजांना विरोधा जन्मापासूनच घरातूनच केला जात होता सगळ्यात मोठी दुर्दैव गोष्ट आहे छत्रपती शिवराय संभाजीराजांना म्हणाले होते शंभू बाळा आमचे शत्रू आम्हाला दिसत होते पण तुमचे शत्रू तुम्हाला दिसणार नाहीत अंतर्गत शत्रू आहे तुमचे ते तुम्हाला ओळखावे लागतील पण नियतीने घात केला आणि माझा छावा माझा शंभुराजा या लांडग्यांच्या तावडीत सापडला चाळीस दिवस माझे शंभूराजेचे हाल हाल करून शरीराचे तुकडे करून माझे शंभूराजाला असेही अशा वेदना देऊन विनाअन्न पाण्याचे 40 दिवस वेदना सहन कराव्या लागल्या का वेदना सहन केल्या संभाजी महाराजांनी मनात आणला असतं तर धर्म परिवर्तन करून राज्यभोगला असतं पण या सह्याद्रीच्या वाघाच्या बसड्याने धर्म परिवर्तन करण्यास मनाई केली माझ्या शरीरातल्या शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत मी लढत राहील आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक वेगळा इतिहास निर्माण होईल औरंग्या तू एक संभाजीला मारशील पण माझ्या या बलिदानाने या महाराष्ट्रात असंख्य आणि घरोघरी एक नवीन संभाजी उभा राहील छत्रपती संभाजी महाराजांनी असेही अशा वेदना सहन करून या महाराष्ट्राचे स्वराज्य जपले आहे दुर्दैवाची गोष्ट ही आहे की संभाजी महाराजांना पकडून देण्यासाठी येसूबाई राणी सरकारचे सख्खे भाऊ औरंग्याला जाऊन मिळाले आणि सत्तेसाठी आणि लोभासाठी स्वतःच्याच बहिणीच्या कुंकवाचा सौदा केला विचार त्यावेळेसही स्वार्थी होते मतलबी होते आणि आजही विचारतेच आहेत जर विचार मरू शकला नाही तर माझा शंभू राजा कसा मारू शकेल छत्रपती संभाजी महाराज समाजामध्ये आपल