logo

श्रीमंत छत्रपती माहाराणीसाहेब दमयंतीराजे भोसले यांनी कोल्हापूर येथील करवीर निवासिनी आई अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले

kolhapur_आज श्रीमंत छत्रपती माहाराणीसाहेब दमयंतीराजे भोसले यांनी कोल्हापूर येथील करवीर निवासिनी आई अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
यावेळी रयतेच्या सुख, समृद्धी, आरोग्य व राज्याच्या कल्याणासाठी राणीसाहेबांनी आई अंबाबाई चरणी मनोभावे प्रार्थना केली.
या पावन प्रसंगी देवस्थान संस्थानचे पदाधिकारी तसेच सातारा नगरपरिषदेचे नगरसेवक श्री. पंकज चव्हाण, मंदिर व्यवस्थापक श्री.महादेव डिंडे, पुजारी श्री.पंकज दादरणे व कर्मचारी उपस्थित होते.
आई श्री महालक्ष्मीच्या कृपेने राज्यावर सदैव सुख-शांती, समृद्धी व स्थैर्य नांदो, हीच प्रार्थना.
#ambabai #kolhapur

4
1092 views