logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

शिवली: चि. समर्थ च्या वाढदिवसानिमित्त येवले परिवारांनी शुभेच्छा देण्यासाठी लावली हजेरी.....

शिवली (मावळ) : ०१/०२/२०२६ वार रविवार आज चि. समर्थ संतोष येवले या बाळाचा जन्मदिवस म्हणजेच २ रे वर्ष.. शिवली मधून येवले त्याच्या काका, मामा, मावशी, आत्या, आईबाबा यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या.... त्याच्या जन्म दिवसासाठी मोठे काका म्हणजे श्री सुदामराव येवले यांनी वेळात वेळ काढून हजेरी लावली.. पुन्हा एकदा बाळाला जन्म दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

65
950 views

Comment