logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

आज आम आदमी पार्टी सावनेर च्या वतिने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

आज आम आदमी पार्टी सावनेर च्या वतीने महाराष्ट्राच्या राजकारणातील अनुभवी, अभ्यासू आणि जनतेशी नाळ जुळवून ठेवणारे नेते अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
अजितदादांचे राजकीय योगदान, स्पष्टवक्तेपणा आणि निर्णयक्षम नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी स्मरणात राहील. त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय आणि जनहिताला प्राधान्य देणारी भूमिका अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.
आज त्यांचे जाणे ही केवळ एका नेत्याची नाही, तर महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील मोठी पोकळी आहे.
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली

4
570 views

Comment