logo

स्वाती सुनील आफळे यांचा सत्कार आशय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आला

कर्तव्य दक्ष पोलिस मित्र फाउंडेशन नाशिक च्या सदस्यां व अलिबाग रायगड जिल्हा महाराष्ट्र महिला अध्यक्षा सौ स्वाती सुनील आफळे यांच्या हस्ते " आशय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बदलापूर ठाणे जिल्हा महाराष्ट्र " दिनांक २६/१/२६ प्रजासत्ताक ध्वजारोहण करण्यात आले.
आशय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बदलापूर ठाणे यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात " कर्तव्य दक्ष पोलिस मित्र फाउंडेशन नाशिक च्या सदस्यां व अलिबाग रायगड जिल्हा महाराष्ट्र च्या महिला अध्यक्षा "
सौ. स्वाती ताई सुनील आफळे यांचा त्यांच्या बहूमौल्य सामाजिक कार्याची दखल घेऊन
श्री फळ, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

65
2818 views