logo

अजित दादा पवार यांच्यावर उद्या सकाळी ११:०० वाजेला बारामतीमध्ये अंत्यसंस्कार.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या पार्थिवावर उद्या, 29 जानेवारी, सकाळी 11 वाजता बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आज दिवसभर त्यांचं पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे.


अतिश खंदारे
AIMA MEDIA

44
494 views