उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खाजगी विमानाला बारामतीजवळ अपघात; 8 वाजून 46 मिनिटांनी दुर्घटना.
आज, 28 जानेवारी, 2026 रोजी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खाजगी विमानाला बारामती जवळ अपघात झाला. सकाळी 8 वाजून 46 मिनिटांनी, मुंबईहून बारामतीकडे जाणाऱ्या या विमानाचे लँडिंग करतेवेळी संतुलन बिघडले. या भीषण दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्यांच्यासह काही इतरांनाही जीव गमवावा लागला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.
Atish khandare
AIMA MEDIA