*उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन...*
*राज्यासाठी मोठी दुखतबातमी*
*उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन...*
बारामती याबाबत अधिक माहिती अशी की,जिल्हा परिषद- पंचायत समितीच्या प्रचारासाठी बारामती येथे विमान लँड होत असताना अजितदादा पवार यांच्या विमानाचा सकाळी नऊ सव्वानऊ वाजताच्या सुमारास अपघात झाला.त्यामध्ये अजितदादा पवारांसह पाच ते सहा जणांचा या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएकडून जाहीर करण्यात आली आहे.
एक डॅशिंग व्यक्तिमत्व,काम होणार असेल तर होणार अन् नाही तर नाही असे रोखठोक व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्रात अजितदादांची ओळख होती.
*राज्यासाठी मोठी दुखतबातमी*
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला आज बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत अजित पवार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यासोबत असलेले काही कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून विशेष विमानाने बारामतीला आले होते.*
*अपघातानंतर अजित पवार आणि जखमी कर्मचाऱ्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बातमी समजताच कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली असून प्रशासनाने शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, या अपघाताची 'नागरी विमान वाहतूक संचालनालय' (DGCA) कडून उच्चस्तरीय चौकशी होण्याची शक्यता आहे.*