logo

जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा शासकीय रुग्णालय मार्गावर शुक्रवारी रात्री गावठी कट्ट्यातून गोळी झाडून एका २७ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली होती. य

Aima midiya jan jan ki avaj
दिनांक 28.1.2026 am 8:43
Jalna murder case : जालना खून प्रकरण काही तासांत दोघांना बेड्या
पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांची झडपजालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा शासकीय रुग्णालय मार्गावर शुक्रवारी रात्री गावठी कट्ट्यातून गोळी झाडून एका २७ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली होती. या घटनेने शहर हादरले असतानाच, जालना पोलिसांनी जबरदस्त तत्परता दाखवत अवघ्या काही तासांतच या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

4
364 views