logo

Aima midiya jan jan ki avaj दिनांक 28.1.2026 am 8:40 Pune Crime: पुणे हादरले! पती-पत्नीचा वाद झाला अन् आईने पोटच्या मुलाचा जीव घेतला Pune Crime: कौट

Aima midiya jan jan ki avaj
दिनांक 28.1.2026 am 8:40
Pune Crime: पुणे हादरले! पती-पत्नीचा वाद झाला अन् आईने पोटच्या मुलाचा जीव घेतला
Pune Crime: कौटुंबिक वादातून आईकडून मुला-मुलीवर चाकूने हल्ला; 11 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू
वाघोलीत कौटुंबिक वादातून आईकडून मुला-मुलीवर चाकूने हल्ला

११ वर्षीय साईराज जयाभायचा जागीच मृत्यू

मुलगी धनश्री जयाभाय गंभीर जखमी; उपचार सुरू

आरोपी आई सोनी जयाभाय पोलिसांच्या ताब्यात

पती-पत्नीतील वादातून प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती

पुणे : पुढारी वृत्तसेवा

कौटुंबीकरणातून झालेल्या वादात आईन आपल्या मुलावर आणि मुलीवर चाकूने प्राण घातक हल्ला केला. त्यामध्ये अकरा वर्षे मुलाचा जागीच मृत्यू झाला असून मुलगी गंभीर जखमी झाली आहे. आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास वाघोली परिसरात ही घटना घडली.
साईराज संतोष जयाभाय वय 11 असे मृत्यू झालेला मुलाचे नाव आहे.

तर आई सोनी संतोष जयाभाय रा बाईफ रोड वाघोली हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जायभाय कुटुंबीय मूळचे नांदेड जिल्ह्यातील असून, कामाच्या निमित्ताने वाघोली मध्ये स्थायिक होते. आरोपी महिला सोनी आणि पति संतोष या दोघात वाद होते. त्याच कारणातल्या तिन्ही कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. बरोबर घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलीस घटनास्थळी पोहोचले असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

0
0 views