logo

धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य,संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील EVM हटाव लोकतंत्र बचाव या उपोषणानाचा दहावा

धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, संस्थापक अध्यक्ष
बाळराजे आवारे पाटील
ईव्हीएम आटा लोकतंत्र बचाव या उपोषणाचा दहावा दिवस.

बाळराजे आवारे पाटील
यांच्या नेतृत्वाखाली तांदूळवाडी तालुका कळंब येथे EVM हठाव लोकशाही बचाव यासंदर्भात गेली दहा दिवस झाले आमरण उपोषणास बसले आहेत, त्यांची तब्येत प्रचंड खालावली असून प्रशासन व आणि निवडणूक आयोगाचे पूर्ण दुर्लक्ष होत आहे, असे सर्व उपोषणकर्त्याकडून आणि त्यांच्या सहकार्याकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली, तांदुळवाडी मध्ये राज्यातील विविध पक्षाचे नेते त्यांना समर्थन व पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत, राज्यभरातील सर्व प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते तांदूळ वाडीच्या दिशेने मोठ्या प्रमाणात येत आहेत, बाळराजे आवारे पाटील यांनी राज्यातील सर्व जनतेला आव्हान केले आहे या आमरण उपोषणास पाठिंबा देऊन लोकशाही वाचवावी याबद्दल जाहीर आव्हान केले आहे.

प्रदेश प्रतिनिधी
बालाजी रा आळंदीकर
ऑल इंडिया मीडिया असोसिएशन.

0
1551 views