logo

सन्माननीय मा श्री महेबूब भाई सय्यद प्रदेश सरचिटणीस रोजगार व स्वयंरोजगार विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची सदिच्छा भेट

सन्माननीय
मा श्री महेबूब भाई सय्यद
प्रदेश सरचिटणीस
रोजगार व स्वयंरोजगार विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.
MD TSPL TalantCrop Solutions PVT LTD
यांनी
अकोला महानगर पालिकेचे
नवनिर्वाचित नगरसेवक
मा श्री गजानन कांबळे यांच्या अकोला सिटी मधील संपर्क कार्यालयाला भेट देऊन झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत बहुमताने विजया बद्दल सदिच्छा भेट घेतली व येणाऱ्या काळात रोजगार, आरोग्य, शिक्षण, शासकीय योजना, मीडिया, सामाजिक सेवा या विविध क्षेत्रात एकमेकांना सोबत घेऊन प्रचंड मोठे काम अकोला शहरात उभे करु विषयावरती सविस्तर व्यापक चर्चा केली.
सोबत
बालाजी रा आळंदीकर
प्रदेश संपर्क प्रमुख
रोजगार व स्वयंरोजगार विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र राज्य
व सर्व सहकारी मान्यवर.

4
253 views